कोकणे कौटुंबिक इतिहास / KOKANE FAMILY HISTORY
कोकणे कौटुंबिक इतिहास / KOKANE FAMILY HISTORY primevikas.blogspot.com आंबेगाव खा.माधील छोटासा गाव फुलावडे.कोकणे कुटुंब फुलवडे या मुळ गावचे आहे. म्हातारपार वाडी मुंबईत काम करण्यासाठी येसाजी कोकणे फुलवडे वरुण मुंबई ला स्थलांतरित. म्हातारपार वाडी चे नवीन नाव गिरगाव - मुख्य मुंबई.- ( सद्य स्थिती भारतीय मुख्य कार्यालयातील ही जागा रिझर्व्ह बँकेला उपलब्ध आहे.) व्यवसाय- बैलगाडी वाहतुक ठाणे ते कोलाबा. सयाजी कोकणे हे पूर्व भारतीय कंपनीत बैलगाडी व घोड्यांच्या ...